pravartan
बाई मी अबोली ,बाई मी अबोली ।धृ। माझी अबोली धरून संमति मला किनई ,जगी या,हवे तसे नाचविली,।।बाई मी अबोली माझ्या मेलीच्या ओटीत टाकिती घोर पाप भरपाई म्हणून देती नासक्या आंब्याचे ग काप ।धृ {[मी आळविता देवाला ,म्हणे तो मजला रिकामा काय गो तुझा वरचा मजला ।धृ। ...(tobe contd.
http://baba-bhashabharati.blogspot.com
http://baba-bhashabharati.blogspot.com