एक सोनियाचे घर,त्याचे प्लातिनामाचे माजघर
त्यात रत्नाजदीता मखर
जिथे राही पंतप्रधान तेज त्याचे प्रखर हो जी जी जी
त्या हाती देशाची किल्ली
लोक म्हणती त्यास दिल्ली
जिथे आली स्त्रीशक्ति पहिली
उडविली लोकशाहीची खिल्ली!हो जी जी जी
तिच्या वंशी कशी चिकतली
हाती घेऊ पाहि किल्ली
एक दिनी एक इटली
पूरी देशाची वात लागली!हो जी जी जी
तुम्ही ऐअकता काया जणू बघे
टी राष्ट्राला गीलाया बघे
चला उठा जिम्काया किल्ले
लोनी सेवकांचे बिल्ले!हो जी जी जी