tek marathi

baliraja

मंगलवार, 28 फ़रवरी 2012

kShitijaachyaa paleekaDe

विचार करता क्षितीजाचा
क्षणात आठवे कल्पना चावला
प्रथम आहुती अंतराळ संशोधना
जिने दिली मोहिमेहून परतताना
 नंतरच आठवतो राकेश शर्मा
अभिमान वाढवी जो भारताचा
या सर्वांचा संशोधनाचा 
वेगवेगळा  टप्पा पण एकाच ढाचा
क्षितीज नसे मर्यादा ह्या काळाला
क्षितीज ही तर केवळ कल्पना
त्यापुढे गेले राकेश अन कल्पना.
                       कृष्णकुमार प्रधान 

गुरुवार, 5 जनवरी 2012

aaichaa upadesh

सांगते ,गोष्ट मी,हिताची,तुझ्याच रे
बोलले,कुणी तुला,kaThorashaa ,वाणीने 
देऊ नकोस,तू लगेच,अरेस त्या ,उत्तरे
मौन ठेव,काही काल,म्हणू नकोस,का रे?

शनिवार, 24 सितंबर 2011

waat shodhite

divyaa दिव्यातुनी वाट शोधिते परमेशाची प्रीती,अमुची परमेशाची प्रीती!धृ!
वाटेवरती पसरले दिवे संत महात्मे किती 
उजेड त्यांचा स्वत:भोवती भक्तीची वाट दाविती किती ?
दिव्या दिव्यातुनी वाट शोधिते परमेशाची प्रीती --
                          कृष्णकुमार प्रधान 

शुक्रवार, 16 सितंबर 2011

kavita kashaas mhaNave

करावी  म्हटलं तरी 
जी करता येत नाही 
वितावी म्हटलं तरी 
जिला विता येत नाही 
ताणावी म्हटलं तर
 जिला ताणता येत नाही
 तरीही जिला वितून 
कवी ताणून देतो 
         ती कविता  

बुधवार, 14 सितंबर 2011

viraaNee

ajoona येते नयनी पाणी 
आठवताना तुलाच राणी 
नसतो मी कोनाव्चा त्या क्षणी 
किंवा नसते माझे कोणी !१!
तुझ्या प्रेमाची सांगू महती 
ऐकाया जमले जन सोबती
 दु:खामध्ये  कोणी न सहभागी 
विरह माझा हा मीच भोगी !२!

बुधवार, 5 नवंबर 2008

gaarawaa

गारवा जीवाला हवा
सुखाचा एकमेव ठेवा [१]
दाहक वारे ग्रीष्मामधले
स्तब्ध करिती जीवन सारे
अशावेली तो झुळझुळणारा
देई झरा गारवा [1]
तनू तापते उष्ण हवेने
मनाही थकते अतिकामाने
अशावेळी ती झुळूक इवली
नष्ट करी शीनावा [२]
ग्रीष्म जाई मग हळुच सारोनी
मेघा दाटती नाभातुनी
हासता मग ते पानी शिम्पुनी
aअणतात गारवा [३]पुढे पहा )

gaarawaa

कधी हवा ती कुंद रहाते
जीवन त्याने मग कोंदतते
अशावेळी कुणी मधुररवाने
आनी पहा गारवा[४]
नैराश्याने पुरे ग्रासुनी
कुणी जातसे हताश होवूनी
अशावेळी तो सहानुभूतीचा
शब्द थारे गारवा[५]